नाशिक – राज्यातील साध्या यंत्रमागधारकांना त्यांनी घेतलेल्या कर्जावरील व्याजात 5 टक्के सवलत अनुदान योजने अंतर्गत सन 2017-18 या कालावधीसाठी ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करण्याची 30 जून 2019 पर्यंत असलेली अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2019 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
तरी सर्व साधे यंत्रमागधारकांनी www.dirtexmah.gov.in या वेबसाईटवर वेळेच्या पूर्वी अर्ज भरावे, असे कार्यासन अधिकारी, टेक्स-2, मंत्रालय, मुंबई यांनी कळविले असल्याची माहिती सुरेंद्र तांबे, प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, मुंबई यांनी दिली आहे. अधिक माहितीसाठी 022-25405363 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा
Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...




