महाराष्ट्र राज्य पारिट -धोबी समाज महासंघ, नाशिक जिल्हा आयोजित राज्यस्तरीय गुणगौरव सोहळ्याचे आयोजन

Jul 16, 2019

नाशिक  :- महाराष्ट्र राज्य पारिट -धोबी समाज महासंघ, सर्व भाषिक  नाशिक जिल्हा यांच्या वतीने नाशिक येथे समाजातील गुणवंत विद्यार्थी आणि कला – क्रीडा क्षेत्रात नैपुण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थी आणि कला – क्रीडा क्षेत्रातील गुणवंत  विद्यार्थी यांच्या  गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.      
आपल्या समाजातील सन २०१७ – १८ आणि २०१८- १९. या वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी १०वी , १२ वी, डिप्लोमा , पदवी, पदव्युत्तर पदवी परीक्षेत ६० पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहे अश्या विद्यार्थ्यांनी  
आणि  कला , क्रीडा क्षेत्रात नैपुण्य प्राप्त विदयार्थी यांनी आपली नावे आपण उत्तीर्ण झालेल्या परिक्षेचे मार्क शीट. कला , क्रीडा क्षेत्रात मिळालेल्या प्रमाणपत्राची सत्य प्रत खालील मोबाईल क्रमांकावर व्हाट्स अँपवर  कळवावे.  
संपर्क क्रमांक :-
सौ. अनिताताई निकम मो. क्र. ९०३८१३७०५२,   सौ. लताताई वाघ  मो. क्र. ९८८१७७५८५०
श्री. संतोष बोराडे  मो. क्र. ८०८७००१३४२,   श्री. मनोज म्हस्के   मो. क्र. ९७६४०८७०३३
श्री.कैलास देवरे  मो. क्र. ९४२१५०९४२९,   श्री. ललित देशावरे   मो. क्र.९८२२७८८३३६  
तरी  पारिट -धोबी समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांनी आणि खेळाडूंनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे असे अवाहन महाराष्ट्र राज्य पारिट -धोबी समाज महासंघ, सर्व भाषिक चे अध्यक्ष देवराज सोनटक्के मुख्य महासचिव जयराम वाघ कला , क्रीडा प्रमुख मनोज म्हस्के यांनी केले आहे. 

अजून बातम्या वाचा..

सायबर गुन्हे व सामाजिक सुरक्षेबाबत जागरूकता ही काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे

सायबर गुन्हे व सामाजिक सुरक्षेबाबत जागरूकता ही काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे

Nashik : एस.एम. अॅक्टिव्ह फ्रेंड्स सर्कलच्या वतीने आयोजित सामाजिक जनजागृती कार्यक्रमात महिलांच्या...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News