११ ते ३१ मे दरम्यान उन्हाळी टेबल टेनीस शिबीराचे आयोजन.

May 11, 2022

यशवंत व्यायाम शाळेच्या वतीने दरवर्षी विवीध खेळांच्या प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले जाते. या वर्षी येथे तीन चार खेळांच्या सुवीधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.यामध्ये टेबल टेनिस खेळाचाही समावेश आहे. याचाच एक भाग म्हणून नाशिकच्या टेबल टेनीस खेळाडूंसाठी यशवंत व्यायाम शाळेच्या वतीने दिनांक ११ ते २९ मे, २०२२ दरम्यान टेबल टेनीस खेळाच्या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळ आणि सायंकाळ या दोनही सत्रात हे शिबीर असणार आहे. या शिबीरला टेबल टेनीस प्रशिक्षकांमार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी नाशिकमधील जास्तीत जास्त खेळांडुनी या शिबीरत सहभागी व्हावे असे आवहान यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दीपक पाटील आणि प्रशिक्षक शशांक वझे यांनी केले आहे.अधिक माहीतीसाठी मो. क्र. ९८९०४५८४८८, ९४२३६९८२४९ या क्रमांकवर संपर्क करावा.

अजून बातम्या वाचा..

सायबर गुन्हे व सामाजिक सुरक्षेबाबत जागरूकता ही काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे

सायबर गुन्हे व सामाजिक सुरक्षेबाबत जागरूकता ही काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे

Nashik : एस.एम. अॅक्टिव्ह फ्रेंड्स सर्कलच्या वतीने आयोजित सामाजिक जनजागृती कार्यक्रमात महिलांच्या...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News