डेकॅथलॉन स्पोर्ट स्टोर आयोजित सायक्लोथॉन २०२२ संपन्न

May 30, 2022

नाशिक : डेकॅथलॉन तर्फे दिनांक २९ मे रोजी सायक्लोथॉन २०२२ या सायकलिंग स्पर्धेचे आयोजन यशस्वी रित्या पार पडले. या स्पर्धेमध्ये १५ कि.मी आणि ३० कि.मी हया कॅटगरी मध्ये २५० पेक्षा जास्त सायकलिस्ट ने सहभाग नोंदवून स्पर्धा पूर्ण केली.हया स्पर्धेमध्ये नाशिक सायकलिस्ट, माईंड ट्री, रॉयल रायडर यांनी सहकार्य केले. तसेच अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल यांनी मेडिकल सपोर्ट दिला.
संपूर्ण इव्हेंट हा खूप नियोजन बध्द होता, सायकलिस्ट साठी वॉर्म अप सेशन अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल आणि झुंबा डान्स प्रतीक हिंगमिरे यांच्याकडून घेण्यात आला. रेस च्या मार्गावर हायड्रेशन पॉईंट, डेकॅथलॉन चे स्टाफ यांनी सायकलिस्ट ला सपोर्ट आणि मार्ग दाखवला.नाशिकचे सुप्रसिध्द सायकलिस्ट श्री.महेंद्र महाजन आणि डेकॅथलॉन नाशिक चे स्टोर मॅनेजर श्री पंकज खोटे हे प्रमुख म्हणून उपस्थित होते. रेस पूर्ण केलेल्या सर्व सायकलिस्ट याना मेडल सर्टिफिकेट देण्यात आले.
कॅटेगिरी ३० किमी, विजेता – मल्हार नवले. रनर अप- जतीन जोशी
कॅटेगिरी १५ किमी, विजेता – मोक्ष सोनवणे. रनर अप – साईराज पठाडे

अजून बातम्या वाचा..

सायबर गुन्हे व सामाजिक सुरक्षेबाबत जागरूकता ही काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे

सायबर गुन्हे व सामाजिक सुरक्षेबाबत जागरूकता ही काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे

Nashik : एस.एम. अॅक्टिव्ह फ्रेंड्स सर्कलच्या वतीने आयोजित सामाजिक जनजागृती कार्यक्रमात महिलांच्या...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News