नाशिक : मुसळधार पावसाने नाशिक सह मुंबई व उपनगरांमध्ये जोरदार हजेरी लावत आज संपुर्ण भागात पाणीच पाणी बघायला मिळाले. कसारा घाटात अनेक ठिकाणी डोंगराचे काही भाग कोसळयामुळे एकेरी सुरु असणारी वाहतुक सुध्दा थांबवावी लागली. घाटातील काही भागातील रस्त्यांना मोठया प्रमाणात तडे गेल्यामुळे मुंबई-नाशिक वाहतुक पुर्ण पणे ठप्प करावी लागली.
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...








