जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर तंबाखू मुक्तीसाठी शपथ घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, पल्लवी निर्मळ, जिल्हा पुरवठा अधिकारी अर्जुन श्रीनिवास, जिल्हा नियोजन अधिकारी योगेश चौधरी, तहसीलदार प्रशांत पाटील, रचना पवार यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने राज्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीतील बाधित नागरिकांसाठी 11 हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...






