२९ ऑगस्ट राष्ट्रीय क्रीड़ा दिनी मेजर सुधाकर पिसोळकर यांचा गौरव.

Aug 27, 2019

नाशिक,  – २९ऑगस्ट राष्ट्रीय क्रीड़ा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसचे औचीत्य साधुन नाशिकमध्ये  गेल्या ३७ वर्षापासून  क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्राचे संस्थापक मेजर सुधाकर पिसोळकर यांचा गौरव करण्यात येणार आहे. 
सवंगडी संस्था, क्रीड़ा साधना संस्था आणि नरेन्द्र मालुसरे संस्था यांच्या सयुक्त विद्यमने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. 
कार्यक्रमाचे हे १०वे वर्ष असून हा कार्यक्रम  वैराज कलादालंन, रचना विद्यालय रोड, शरणपुर येथे संध्याकाली ०५. ०० वाजता सम्पन्न होणार आहे. 
या कार्यक्रमाला जिल्हा क्रीड़ा अधीकारी रविंद्र नाईक, नाशिक म. न. पा. चे  नगरसेवक योगेश हिरे  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्तीत राहणार आहेत अशी माहीती कार्यक्रमाचे आयोजक शशांक वझे यांनी दिली. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त क्रीड़ा प्रेमीनी उपस्थीत राहावे असे आवहान 
करण्यात आले आहे. 

अजून बातम्या वाचा..

सायबर गुन्हे व सामाजिक सुरक्षेबाबत जागरूकता ही काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे

सायबर गुन्हे व सामाजिक सुरक्षेबाबत जागरूकता ही काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे

Nashik : एस.एम. अॅक्टिव्ह फ्रेंड्स सर्कलच्या वतीने आयोजित सामाजिक जनजागृती कार्यक्रमात महिलांच्या...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News