नाशिक : राज्यात सोमवार दि. 21 ऑक्टोंबर रोजी विधानसभेच्या निवडणुकांचे मतदान होणार आहे. नागरिकांना मतदानासाठी सोयीचे व्हावे मतदारांचे मतदार यादीत नाव आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी ऑनलाईन लिंक जारी असून यावर मतदार आपले नाव शोधू शकतात. ऑनलाईन मतदारांची माहिती शोधा पुढील लिंक वर http://103.23.150.139/marathi/ तसेच https://electoralsearch.in/ यावर देखील यादीत नाव आहे की नाही हे तपासा.
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...






