एकूण पदसंख्या : १७९
पदाचे नाव : १) कनिष्ठ अभियंता
२) स्थळपर्यवेक्षक ३) कामगार
नोकरी ठिकाण : ठाणे
शुल्क : रु. १०० /-
निवड प्रक्रिया : मुलाखत
मुलाखतीचा पत्ता : नागरी संशोधन केंद्र (U.R.C.T) ए-१, माजिवडा गांव रोड, तिरुमला सोसायटी, साईनाथनगर, माजिवडा, ठाणे
मुलाखतीची तारीख : २६ नोव्हेंबर २०१९ (सकाळी ११.०० वा)





