अशोका मेडिकव्हर हॉस्पीटल मध्ये बाल दिवस उत्साहात संपन्न

Nov 16, 2019

अशोका मेडिकव्हर हॉस्पीटलचे मेडिकल डायरेक्टर व बालरोग तज्ञ डॉ. सुशील पारख यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोका मेडिकव्हर हॉस्पीटल येथे १४ नोव्हेंबर रोजी, हॉस्पिटल मधील आंतर रुग्ण विभागात भरती असलेले लहान रुग्ण आणि बाह्य रुग्ण विभागात आलेले लहान रुग्ण यांच्या बरोबर अशोका मेडिकव्हर हॉस्पीटल मधील सर्व डॉक्टर्स आणि कर्मचारी यांनी “बाल दिवस”उत्साहात साजरा केला.
श्री. सचिन बोरसे, सेंटर हेड अशोका मेडिकव्हर हॉस्पीटल, यांनी दिलेल्या माहतीनुसार अशोका मेडिकव्हर हॉस्पीटल तर्फे विविध शाळां मध्ये चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. त्यात अशोका मेडिकव्हर हॉस्पीटल तर्फे ७०० विद्यार्थ्यांना मोफत आरोग्य तपासणी आणि चित्रकला साहित्य वाटप करण्यात आले.विजेत्या स्पर्धकांना स्मुर्ती चिन्ह बक्षिसा सोबत त्यांच्या पालकांना मोफत आरोग्य तपासणी देण्यात आली.अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलच्या ह्या पुढाकाराचे सर्व शाळांनी आणि विविध संघटनांनी कौतुक केले.

अशोका मेडिकव्हर हॉस्पीटल येथील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी आलेख.

१) १००० पेक्षा जास्त लहान मुळे व नवजात शिशू यांची आंतर रुग्ण विभागात डॉ. सुशील पारख यांच्या मार्गद्शनाखाली सर्वोत्कष्ट देखभाल.

२) ५८० ग्राम / ६४० ग्राम चे अर्भकाचे प्राण वाचवण्यात यश.

३) नवजात शिशू वर जागतिक पातळीवर नाव लौकिक मिळवेल अशा अभिनंदनीय शस्त्रक्रिया.

४) लहान मुलांना मधील दुर्मिळ व गुंतागुंतीच्या   ( Histiocytosis, Combined G6PD and Methemoglobinemia ) आजारांचे निदान व त्या वरील उपचार करण्यात आले.

५) सुपर स्पशालिटी बालरोग तज्ज्ञ यांची टीम २४×७ अविरत उपलब्ध.

६) सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान एकाच छताखाली उपलब्ध.

अशोका मेडिकव्हर हॉस्पीटल दिवसेंदिवस उत्तर महाराष्ट्रात आपल्या बालरोग विभागातील  अत्युच् सेवे मुले सर्वत्र अभिनंदनास पात्र ठरत आहे.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News