भावना आणि भावनिक बुद्धिमत्ता याचे महत्व सांगणारा इमोशन फेस्ट संपन्न

Dec 2, 2019

नाशिक –  मदर अर्थ व सिक्स सेकंड्स तर्फे  युनिसेफ च्या बालदिन साजरा करण्याचा एक भाग म्हणून, इमोशन फेस्ट या अनोख्या कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले होते . भावना आणि भावनिक बुद्धिमत्ता याचे आपल्या आयुष्यात अनन्य साधारण महत्व आहे . या समजण्यासाठी विविध ३२ उपक्रम या वेळी विषद करण्यात आले . पोलीस अधीक्षक  आरती सिंह आणि उपजिल्हाधिकारी  हेमांगी पाटील यांनी कार्यक्रमात   सक्रिय उपस्थिती नोंदविली. मदर अर्थ च्या  संस्थापिका  शितल नवाल यांनी सांगितले की या कार्यक्रमात भावनिक साक्षरता, गैर-मौखिक संप्रेषण, भावनांचे व्यवस्थापन, आशावाद आणि सहानुभूती, सकारात्मक मानसिकता, दयाळूपणा, कृतज्ञता, नातेसंबंध कौशल्य आणि पर्यावरणीय बुद्धिमत्ता या विषयी मार्गदर्शन करण्यात आले  . या पूर्णत मोफत असलेल्या कार्यक्रमात  200 हून अधिक नाशिककर  सहभागी झाले होते. अनेक स्वयंसेवकांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले यामध्ये  सनशाईन हॉस्पिटलमधील व्याख्याते, शिक्षक, डॉक्टर आणि डॉक्टरांचा समूह तसेच अनेक  विद्यार्थ्यांचाही समावेश होता

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
Breaking News