पत्रकार रामदास नागवंशी यांना भारतीय पत्रकार संघाचा पुरस्कार प्रदान

Dec 12, 2019

नाशिक : भारतीय पत्रकार संघा मार्फत आयोजित पुरस्कार प्रदान कार्यक्रमांतर्गत ज्येष्ठ पत्रकार रामदास नागवंशी यांना विशेष पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. सदरचा कार्यक्रम मध्य प्रदेशातील धार जिल्हयात उत्साहात पार पडला. यावेळी सम्मानितांना सुवर्णपदक, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन सम्मानित करण्यात आले.

दरवर्षी भारतीय पत्रकार संघातर्फे पत्रकारी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणा-यांना सन्मानित केले जाते. यंदा पंधरा राज्यांतून पत्रकारांना सन्मानित करण्‍यात आले. नाशिक जिल्हयातून सायं दैनिक भ्रमरचे ज्येष्ठ पत्रकार रामदास नागवंशी यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी पुरस्काराचे वितरण मध्यप्रदेशचे गृहमंत्री बाला बच्चन यांच्या हस्ते करण्‍यात आले.यावेळी राज्याचे शिक्षणमंत्री विजयालक्ष्मी साधी, ज्येष्ठ पत्रकार राजेश बादल, दिल्ली एबीपी न्यूजचे संपादक सनसनी फेम श्रीवर्धन त्रिवेदी प्रमुख आतिथी म्हणून उपस्थितीत होते. नाशिक जिल्हा मार्फेत श्री नागवंशी यांना मिळालेल्या या पुरस्कार बददल सर्व पत्रकार संघटनाकडून शुभेच्छा देण्यात आल्या.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News