नाशिक – इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी क्षेत्रात काम करणारे अॅडव्हेंट इंजिनीअर्स सिन्नरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष मिश्रा यांना द इंस्टीट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) नाशिक लोकल सेंटर द्वारा देण्यात आलेल्या इंजिनीअरिंग अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पद्मश्री बीव्हीआर मोहन रेड्डी, संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष, सायंट, हैदराबाद यांच्या हस्ते नुकत्याच आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...






