नाशिक – विभागीय आयुक्त, नाशिक यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार सन 2020 या वर्षाकरिता नाशिक जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी (न्यायालयीन विभाग वगळून) स्थानिक सुट्टया जाहिर केल्या आहेत.
अनंत चतुर्दशी, मंगळवार 1 सप्टेंबर 2020, घटस्थापना, शनिवार 17 ऑक्टोबर 2020, धनत्रयोदशी, शुक्रवार 13 नोव्हेंबर 2020.
सर्व शासकीय कार्यालयांनी वरील स्थानिक सुट्टयांची नोंद घ्यावी, असे विभागीय महसूल आयुक्त कार्यालय, नाशिकरोड, नाशिक यांनी कळविले आहे.




