स्त्रीरोग तज्ञ डॉ मेहता यांना जीवनगौरव पुरस्कार

Feb 25, 2020

नाशिक – स्त्रीरोग तज्ञांची संघटना नाशिक ऑब्स्टेट्रीक  व गायनॉलॉजीकल सोसायटी द्वारा दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार यावर्षी वरिष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉ रणजित मेहता यांना त्यांच्या ४ दशकाहून अधिक सेवेसाठी देण्यात आला.

   हॉटेल बिएलव्हीडी मध्ये संपन्न झालेल्या एका कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार संस्थेच्या अध्यक्षा डॉ नलिनी बागुल, सचिव डॉ उमेश मराठे व वरिष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉ विजयालक्ष्मी गणोरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी शहरातील स्त्रीरोग तज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

अजून बातम्या वाचा..

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर बरे झालेल्या रुग्णांसाठी प्रेरणादायी ट्रेकचे आयोजन

मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर बरे झालेल्या रुग्णांसाठी प्रेरणादायी ट्रेकचे आयोजन

नाशिक : रुग्णांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक पुनर्वसनाला प्रोत्साहन देण्यासाठी किम्स मानवता...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमधील शस्‍त्रक्रियेने बांग्‍लादेशी युवकाला जीवनदान

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमधील शस्‍त्रक्रियेने बांग्‍लादेशी युवकाला जीवनदान

नाशिकः कर्करोग उपचारात आंतरराष्ट्रीय स्‍तरावर नावलौकिक मिळविलेल्‍या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरने...

read more
Breaking News