पहिले रोबोटिक शस्रक्रिया लाऊंज आणि रोबोटिक ऑपरेशन थिएटरचा भव्य उदघाट्न सोहळा 6 मार्चला

Mar 4, 2020

नाशिक : ‘एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर’ हे नेहमीच नाविन्याचा शोध घेत प्रगत तंत्रज्ञान आपल्या रुग्णांच्या सेवेत घेऊन येत असतात. अद्ययावत सोयी सुविधांनी सुसज्ज अश्या या कॅन्सर सेंटरने नाशिकचे नाव जगाच्या नकाशावर नेऊन ठेवले आहे. पहिले रोबोटिक शस्रक्रिया लाऊंज आणि रोबोटिक ऑपरेशन थिएटरचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याहस्ते होणार आहे. ६ मार्च २०२० रोजी सायंकाळी ५.३० वाजता एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर,मायलॅन सर्कल जवळ, मुंबई नाका, नाशिक येथे हा उदघाटन सोहळा विविध मान्यवररांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केम्ब्रीजचे मार्क स्लॅक, सीएमआर सर्जिकलचे सी.ई.ओ वेगार्ड नेरसेठ, ऑस्ट्रोलियाचे मार्कस कॅरी उपस्थित असणार आहे. या भव्य उदघाट्न सोहळ्याला नाशिककरांनी उपस्थिती दर्शवून अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज अश्या रोबोटिक शस्रक्रिया लाऊंज आणि रोबोटिक ऑपरेशन थिएटर विषयी माहिती जाणून घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News