द्राक्ष विज्ञान मंडळ,नाशिकच्या वतीने शनिवार दि. १४ मार्च २०२० रोजी सकाळी १० वा. वडनेर भैरव येथे द्राक्ष विज्ञान अभियान आयोजित केले आहे. या अभियानात एस एस एन, अनुष्का, सुपर सोनाका, आर के इ. जातीच्या प्लॉटला भेटी देण्यात येणार आहे.
द्राक्ष विज्ञान अभियानात द्राक्ष तज्ञ श्री सुनील शिंदे, श्री लक्ष्मणराव डोळे, डॉ पराग सौदागर,श्री राहुल जाधव, डॉ ओमप्रकाश हिरे, श्री अविनाश पाटील, श्री अविनाश वाटपाडे द्राक्ष उत्पादकांना मार्गदर्शन करणार असून द्राक्ष उत्पादकांनी द्राक्ष विज्ञान अभियानात सहभागी होऊन संधीचा लाभ घेण्याचे आवाहन द्राक्ष विज्ञान मंडळ नाशिकचे अध्यक्ष डॉ. वसंत ढिकले यांनी केले आहे.
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...





