शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी ऑनलाईन सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन : जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे

Jun 30, 2020

नाशिक  :कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता बँकांमध्ये पीक कर्ज मागणीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होऊ शकते, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज मागणीच्या अनुषंगाने ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://kcc.setuonline.com या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक गौतम बळसाणे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.पीक कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सर्व राष्ट्रीयकृत बँका, सर्व खाजगी व व्यापारी बँकांमध्ये उपलब्ध आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी छापील अर्जाद्वारे बँकांकडे पीक कर्ज मागणी अर्ज केले आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड असून त्यावर कर्ज सुविधा उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांना नव्याने ऑनलाईन अर्ज करण्याची आवश्यकता नाही, असेही श्री. बलसाने यांनी कळविले आहे.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News