महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्यूकेशन मंडळाच्या उन्हाळी परीक्षा २०२० चा प्रथम वर्षाचा निकाल जाहीर झाला. प्रथम वर्षाचा निकाल १००% लागला.
प्रथम वर्षामध्ये प्रथम- सोनवणे तुषार हरिभाऊ ९३.५५ %, व्दितीय- मालवाल सिद्धांत दिपक ९२.२७ %,
तृतीय- डेम्ब्रा मुस्कान प्रकाश ८९.८२% व मोरे अविनाश राजू ८९.८२% मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
या महाविद्यालया मध्ये डी फार्मसी अभ्यासक्रमाकरता लागणारी प्रशस्त प्रयोगशाळा ,वर्ग,उच्च विद्याविभूषित शिक्षक वृंद ,अद्यावत ग्रंथालय तसेच वेळोवेळी प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयत्तिक लक्ष देऊन त्याची शैक्षणिक प्रगती करून घेतली जाते. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष यांनी कौतुक केले तसेच सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ.एम.आर. एन.शेख, प्रा.एच.बी.मिसाळ, प्रा.व्ही.पी.रावल, प्रा.ए.व्ही.कोतकर, प्रा.एल.पी.पाटील, प्रा. एस.आर.रुपवते, प्रा. शिवम लाळे व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.
स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा
Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...





