अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन

Nov 18, 2020

नाशिक : आरोग्य हेच मनुष्य जातीचे सर्वोच्च धन मानले जाते. रोजच्या स्पर्धात्मक आणि अत्यंत धावपळीच्या जीवनात  माणूस नेहमीच आपल्या आरोग्याबाबत तडजोड करीत आला आहे. किंबहुना मागील काही महिन्यांपासून जगभरात कोरोना नावाच्या महामारीने ज्याप्रकारे धुमाकूळ घातला आहे त्यामुळे आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे.

याच पार्श्वभूमीवर अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स तर्फे संपूर्ण नाशिक शहरात रोज आरोग्यविषयक विविध उपक्रम राबविले जात आहेत व नागरिकांचा ही त्यांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यात विविध प्रकारचे उपक्रम जसे की मोफत आरोग्य तपासणी शिबीर, आरोग्यविषयक जनजागृती, मॉर्निंग ऍक्टिव्हिटी, इ. उपक्रम राबविले जातात. एकंदरच समाजातील प्रत्येक घटक हा त्याच्या आरोग्यविषयी जागरूक व्हावा व सामाजिक बांधिलकी सुदृढ व्हावी हा उद्देश घेऊनच अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स आपली सामाजिक जबाबदारी उत्कृष्ट कार्यपद्धतीने पार पाडत आहे. जीवन रक्षक टीम असलेल्या अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये ३० मिनिटात अतिदक्षता विभागीय हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोक, अपघात, विषबाधा, इत्यादींवर प्रभावी उपचार केले जातात. आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीसाठी संपर्क साधा. दूरध्वनी : ०२५३ ६६६ ००००

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News