राष्ट्रवादी विद्यार्थीची नवीन कार्यकारिणी जाहीर

Aug 29, 2021

नाशिक  – नाशिक शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची नवीन शहर कार्यकारिणी शहराध्यक्ष अॅड.गौरव गोवर्धने व कार्याध्यक्ष किरण फडोळ यांनी जाहीर केली असून यात जुन्या पदाधिकाऱ्यांसोबत नवीन कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, माजी आमदार डॉ.अपूर्व हिरे, अंबादास खैरे यांच्या हस्ते पदाधिकाऱ्याना नियुक्ती पत्र देण्यात आले.आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहा विभागातील कार्यकर्त्यांना क्रमवार शहर कार्यकारिणीत स्थान देण्यात आले असून जुन्या पदाधिकाऱ्यांसोबत नवीन कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांना पदभार दिला आहे. नवीन कार्यकारिणी हि सर्वसमावेशक कार्यकारिणी आहे. जे कार्यकर्ते आपल्या वार्डात किंवा विभागात चांगले काम करतात अशा एकनिष्ठ कार्यकर्त्यास जबाबदारी देण्यात आली  आहे. राष्ट्रवादीच्या पक्ष मजबुतीसाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे शहराध्यक्ष अॅड.गौरव गोवर्धने यांनी सांगितले.उपाध्यक्ष तुषार गोटीराम जाधव, राकेश बळीराम खैरे, सुरज भागवतप्रसाद चौहाण, पराग सुभाष सानप, सुयश राजेंद्र मेने, संकेत देविदास गायकवाड,सरचिटणीस विशाल प्रशांत डांगळे, आशिष महेंद्र पगारे, विजय निवृत्ती तिदमे, नितीन सुधाकर सांगळे, अनिमेश अतुल नवग्रहे, पियुष रविंद्र सोनवणेचिटणीस अजय पांडुरंग चव्हाण, सौरभ सुदाम चौगुले, हिमांशू विजय दोंदे, रुद्रांश सुनिल अकोलकर, ऋषभ विक्रम पवार, गौरव किशोर सोनवणे, अनिकेत संजय पवार,संघटक रोहित किरण धोंड, अमित बाळासाहेब शेलार, जयेशकुमार सदानंद अहिरे, राहुल सुनिल भामरे, सागर शिवाजी दरेकर, धनंजय गजानन गोसावी, रोशन भाऊसाहेब गांगुर्डे, अश्विन ज्ञानेश्वर भंदुरेपूर्व विधानसभा अध्यक्ष यश बाळासाहेब आव्हाड, मध्य विधानसभा अध्यक्ष वेदांत शिंपी, पश्चिम विधानसभा अध्यक्ष सुमित राजू धांडेनाशिकरोड विभाग अध्यक्ष विशाल घाडगे, पंचवटी अध्यक्ष ऋषि विनोद जाधव, नाशिक पूर्व विभाग ऋषिकेश बलभीम दिवटे, नाशिक पश्चिम विभाग अध्यक्ष आदित्य संजय गोरडे, सिडको अध्यक्ष किरण ज्ञानेश्वर सूर्यवंशी, सातपूर अध्यक्ष दीप काशिनाथ इंगळे आदींना राष्ट्रवादी विद्यार्थी कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News