APEX  वेलनेस हॉस्पिटल अत्याधुनिक सुविधांनी युक्त नाशिककरांच्या सेवेत सुरु

Dec 19, 2021

नाशिक : विश्वास आणि परंपरा गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवेची असे ब्रीद घेउन APEX हॉस्पिटलचे उदघाटन शनिवार दि.१८ डिसेंबर २१ रोजी उत्साहात झाले. गोविंद नगर येथील प्रकाश पेट्रोलपंपाच्या मागे सुरु असलेल्या या हॉस्पिटलच्या माध्यमातून ५० पेक्षा जास्त सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर आणि ४२ हुन अधिक स्पेशालिटी आरोग्यसेवा वाजवी दरांमध्ये एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेृ त्यामुळे कुठल्याही आर्थिक वर्गातील व्यक्तींना सर्वोत्क्रष्ट दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध होईल,अशी माहिती हॉस्पिटल डायरेक्टर डॉ.शैलेश बोंदार्डे, डॉ.नितीन बोरसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रुग्णांना महात्मा ज्योतीराव फुले योजनेअंतर्गत मोफत कर्करोग उपचार आणि शस्त्रक्रिया,हदयरोगात ॲजिओप्लॅस्टी, बायपास शस्त्रक्रिया,हदयाच्या झडपांच्या शस्त्रक्रिया, डायलिसीस,मूतखडा,प्रोस्टेट ग्रंथीच्या शस्त्रक्रिया,पाठीच्या गुडघ्याच्या दुर्बिणीद्वारे केल्या जाणा-या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहे .
सर्व नामांकित विमा कंपनीशी संलग्न आहे ज्यात एलआयसी,एमएसईबी, आयएसपी,सीएनपी कर्मचारी कुटूंबीय आणि एचएएल सेवा निव्रत्त कर्मचार्ऱ्यांकरिता तसेच सर्व नामांकित विमा कंपनी आणि कॉर्पोरेट सोबत कॅशलेस सुविधा दिल्या जाणार आहे.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News