अभिनेता अनुपम खेर यांनी सांगितले ‘आईच्या साडीच्या पदराचे महत्व ‘ koo वर व्हिडीओ व्हायरल

Jan 13, 2022

नाशिक : जलद दळण-वळण व मोबाईल क्रांतीच्या जोरावर भारतीय समाज पाश्चात्य लोकांच्या जस-जसा संपर्कात आला तस- तसे पाश्चात्य सभ्यातांचे अनुकरण भारतीय लोकांनी जलद गतीने स्विकारले.भारतीय परंपरातील कपडे लोक हळूहळू बंद करुन पाश्चात्य संस्कृतीचे पोशाख जिन्स,टी शर्ट,टॉवर्जस इत्यादी वगैरे परिधान करण्यास पसंती देऊ लागले आहे.
भारतीय महिलांची खरी ओळख असणारी साडी हळूहळू लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. अनेक महिला पाश्चात्य संस्कृतीच्या कपडयांना पसंती दिल्यामुळे साडीचे महत्व दिवसेंदिवस कमी होत आहे.परंतु हया साडीचा उपयोग एक आई कोणत्या प्रकारे करायची ज्यात खास करुन आपल्या लेकराला संभाळण्यासाठी याबाबतची माहिती अनुपम खेर यांनी दिली आहे. हा साडीचा पदर साधासुधा नसून यात आई व तिच्या संतानच्या वात्सल्याचे प्रेम आपुलकी,निष्पक्षपातीपणा, जिव्हाळा, अशा विविध रसांची निर्मिती हया एका साडीच्या पदरातून निर्माण होईची याबाबतचे महत्वाचे व्हिडीओ हिंदी अभिनेता अनुपम खेर यांनी कु ॲप सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
अनुपम खेर यांचा koo वरील व्हिडीओ पाहण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा…

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
Breaking News