अभिनेते अनुपम खेर हयांचा मार्मिक व्हीडिओ ‘कू’ वर व्हाईरल

Jan 27, 2022

नाशिक : ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे कायमच चर्चेत असतात. सोबतच वेळोवेळी ते विविध सामाजिक-राजकीय मुद्द्यांवर परखड भूमिकाही मांडत असतात.खेर सोशल मीडियावरही नेहमीच सक्रीय असतात. आपल्या आगामी सिनेमांच्या प्रकल्पांसह वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही ते तिथे टाकत असतात. जगण्याच्या विविध पैलुंवर, तत्वज्ञानावर भाष्य करणारे विविध सुविचारही ते टाकत असतात.
आजही खेर यांनी असाच एक लहानसा पण मार्मिक व्हीडिओ ‘कू’वर टाकला आहे. या व्हीडिओत म्हटले आहे, ‘सगळी परिस्थिती चांगली, अनुकूल झाल्यावर मी दु:खी होण्याचे सोडून देईन, आनंदी राहीन असा विचार सोडून द्या. तुम्ही आनंदी झालात तरच परिस्थिती चांगली, अनुकूल बनेल. समस्या सुटतील’ खेर यांच्या या व्हीडिओला भरभरून लाइक्स मिळत असून लोक तो शेअरही करत आहेत.
पहा व्हिडीओ खालील फोटो लिंक वर क्लिक करुन…

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News