सुभाष घई व चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली koo वर प्रतिक्रिया
नाशिक : आज पुन्हा एक सुर आपल्यातून शांत झाला.प्रसिध्द संगीतकार आणि गायक बप्पी लाहिडी यांचे निधन वयाच्या ६९ वर्षी मुंबईतील क्रिटिकेयर हॉस्पीटल मध्ये मंगळवार १५ फेब्रुवारी २२ ला झाले. ही बातमी सध्या सोशल मिडियावर वा-याच्या वेगाप्रमाणे पसरताच अनेक मान्यवरांनी बप्पी दा हयांना सोशल मिडियाद्वारे प्रतिक्रिया व्यक्त करत श्रध्दांजली अर्पण केली.
भाजपाचे प्रसिध्द नेते चंद्रकांतदादा पाटील काय म्हणाले पहा खालील फोटो लिंक द्वारे







