सोशल मिडियावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला अनेक मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा !

Feb 19, 2022

नाशिक : १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार ३९२ वी जयंती आहे. आज जवळपास ४०० वर्ष होत आले असतांनाही राजेंचे नाव प्रत्येक जाती धर्माच्या ओठांवर आजही सुगंधाप्रमाणे दरवळते.रजतेचा राजा म्हटलं की समोर केवळ न केवळ छत्रपतीं शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव येत नाही.अशा महान व्यक्तिमत्वला जयंतीदिनी मानाचा मजुरा!
सोशल मिडियावरही महाराजांच्या जयंती दिनी अनेकांनी आपले विचार प्रकट करत मानाचा मुजरा व शुभेच्छा दिल्या आहे.

देवेंद्र फडणवीस ने दिल्या शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी शुभेच्छा पहा फोटो लिंक वर क्लिक करुन

सुप्रियाताई सुळेंनी koo वर महाराजांना दिल्या शुभेच्छा पहा फोटो लिंक वर क्लिक करुन

नितीन गडकरींनी पण दिल्या शिवाजी महाराजांना जयंती दिनी शुभेच्छा व मानाचा मुजरा पहा फोटो लिंक वर क्लिक करुन

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News