नाशिक : २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी साहित्यकार वि.वा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस असतो. हयाचा दिवसाला स्मरुण मराठी भाषा दिवस साजरा केला जातो.
मराठी भाषेचा इतिहासाचा अभ्यास जर केला तर मराठी भाषेचा उदय संस्कृतचा प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत भाषेचा महाराष्टृी बोलीभाषेपासून झाल्याचे बोलले जाते.
येत्या २७ फेब्रुवारीला राज्यात मराठी भाषा दिन साजरा केला जाणार आहे याबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. पहा खालील फोटो लिंक द्वारे
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...







