म.प्रदेशमध्ये गडकरींनी केले ५७२२ करोडच्या ११ नॅशनल हायवेच्या कामाचे उदघाटन

Feb 24, 2022

नाशिक : मध्यप्रदेश मध्ये रोड एंड हायवे इंफ्रास्ट्रक्चर बूस्टला घेवून नितीन गडकरींनी ११ नवीन राष्ट्रीय हायवेच्या कामांचे उदघाटन केले. हयात एकूण ५३४ किमी एक्सप्रेस वे चे कामा होणार आहे, ज्याकरिता ५७२२ करोड रुपये खर्च अपेक्षित आहे. नुकतेच उज्जैन मध्ये या कामाबाबत उदघाटन करण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती देतांना नितीन गडकरींनी सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली.पहा खालील फोटो लिंकवर क्लिक करुन

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
Breaking News