Devendra Fadnavis &Chitra Wagh सावरकर पुण्यतिथीनिमित्त केले विनम्र अभिवादन…

Feb 26, 2022

नाशिक : स्वातंत्रय वीर विनायक सावरकरांची आज 26 फेब्रुवारी रोजी पुण्यतिथी आहे. नाशिक जिल्हयातील भगूर हया गावी सावरकरांचा जन्म झाला.सोशल मिडियावर अनेकांनी सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन प्रकट केले.
सोशल मिडियावरील सर्वांच्या परिचयाचा koo  वर भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी एक पोस्ट व व्हिडीओ शेअर करत सावरकरांना विन्रम अभिवादन प्रकट केला पहा खालील फोटोवर क्लिक करुन.

चित्रा वाघ हयांनी सुध्दा विनायक दामोदर सावरकरांना मानवंदना वाहत आपले विचार प्रकट केले पहा खालील लिंकद्वारे

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
Breaking News