@Dev_Fadnavis,@ChDadaPatil व @supriya_sule दिल्या महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!

Mar 2, 2022

नाशिक : संपुर्ण भारत देशात महाशिवरात्रीचा पर्व साजरा केला जात आहे. सर्व ठिकाणाचे शिवमंदिर आज विदुयत रोषणाई व आकर्षक फुलांनी सजविण्‍यात आले.भाविकांनी अनेक छोटया मोठया मंदिरात महादेवाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली.
राज्यातील राजकारणातील अनेक मान्यवरांनी शिवरात्रीच्या दिवशी नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

  1. माजी.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने महाशिरात्रीच्या शुभेच्छा दिल्या काय बोलेले पहा खालील लिंक द्वारे

भाजपाचे नेते चंद्रकांत पाटीलांनी दिल्या महाशिवरात्रीच्या नागरिकांना शुभेच्छा पहा खालील फोटो लिंकवर

सुप्रीया ताई सुळेंनी भोर तालुक्यातील बनेश्वर महादेव मंदिराचे दर्शन घेतानांचा व्हिडीओ केला शेअर

अजून बातम्या वाचा..

डीएस ग्रुपच्या पल्स कँडीचा गणेश महोत्सवाचा उत्साह; ‘देश की पल्स से बना गणपती त्योहार’ मोहिमेला सुरुवात

डीएस ग्रुपच्या पल्स कँडीचा गणेश महोत्सवाचा उत्साह; ‘देश की पल्स से बना गणपती त्योहार’ मोहिमेला सुरुवात

नाशिक : यंदाच्या गणेश महोत्सवा निमित्त धर्मपाल सत्यपाल ग्रुप (डीएस ग्रुप) या आघाडीच्या एफएमसीजी...

read more
धातूच्या गणेशमूर्तीला प्रथम पसंती देऊन जलप्रदूषण थांबूया ; WOW  चा पर्यावरणपूरक सामाजिक उपक्रम

धातूच्या गणेशमूर्तीला प्रथम पसंती देऊन जलप्रदूषण थांबूया ; WOW चा पर्यावरणपूरक सामाजिक उपक्रम

नाशिक : गणेशोत्सव हा श्रद्धा आणि परंपरेचा उत्सव आहे. याच श्रद्धेला पर्यावरण संवर्धनाची जोड देत WOW...

read more
आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nashik : आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर...

read more
ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

Nashik : महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी...

read more
Breaking News