नाशिक : दरवर्षीप्रमाणे आज 8 मार्च रोजी सर्वत्र जगभरात महिला दिन साजरा होत आहे. आजचा दिवस प्रत्येक महिलेसाठी सन्मानाचा, अभिमानाचा अन् आनंदाचा दिवस आहे. आणि तो असणारच…. कारण आज अनेक ठिकाणी कर्तृत्ववान महिलांचे सत्कार होतात, पुरस्कार दिले जातात, महिलांच्या कार्याची दखल घेत सन्मान केला जातो, असा हा महिला दिन दरवर्षी आनंदात, उत्साहात साजरा केला जातो.
आंतरराष्ट्रीय महिलादिनानिमित्त अर्चना पूरन सिंह यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली पहा खालील फोटो लिंक द्वारे
सुझान बर्नर्ट हया अभिनेत्रीने सुध्दा कु वर महिला दिनानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे काय आहे ती पोस्ट पहा खालील फोटो लिंकद्वारे







