नाशिक : नुकत्याच पाच राज्यांचा निवडणुकांचे निकाल जाहिर झाले. या पाच राज्यांपैकी ज्या ठिकाणी भाजपची सत्ता होती त्या ठिकाणी सत्ता मिळविण्यास भाजपला पुन्हा यश मिळाले. गोव्यात मात्र स्थिती अटीतटीची होती. त्रिशंकू स्थिती कडे वाटचाल असतांना राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शेवटच्या क्षणी भाजपने जोरदार मुसंडी मारत स्पष्ट बहुमत मिळवले. गोवा निवडणुकीचे जल्लोष भाजपच्या नेत्यांनी मुंबईतील नरीमन पॉईट येथील भागात केला.
भाजपाचे नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी जल्लोष साजरा करतांना ढोल वाजविण्याचा मोह आवरला गेला नाही.त्यावेळीचा त्यांचा ढोल वाजविण्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
पहा व्हिडीओ खालील लिंक वर क्लिक करुन.
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...







