नाशिक : नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये पाच पैकी ४ राज्यात भाजपला मिळालेला विजयाचा जल्लोष नागपुर मध्ये साजरा करण्यात आला.या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व विरोधी पक्ष नेते देवेद्र फडणवीस बरोबर अन्य प्रमुख भाजपा कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.यावेळी सोशल मिडियावर जल्लोषाचे काही क्षण चित्र
झळकत आहे.पहा खालील फोटो लिंक वर क्लिक करुन
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...






