नाशिक : एसटी महामंडळ राज्यशासनामध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागील तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून सुरू आहे. राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अदयाप तोडगा काढत नसल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आक्रमक झाले आहेत. मंगळवारी सभागृह चालू देणार नाही, अशा इशारा पाटील यांनी दिला आहे.याबाबत सोशल मिडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे पहा तो व्हिडीओ खालील लिंक द्वारे
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...







