नाशिक : गली बॉय म्हणून फेम रैपर उर्फ एमसी तोड फोड #MCTodFod या स्टेज नावाने ओळखले जाणारे रॅपर #धर्मेशपरमार यांचे वयाच्या २४ व्या वर्षी निधन झाले. #ZoyaAkhtar दिग्दर्शित #GullyBoy के इंडिया ९१ गाण्याला त्याने आवाज दिली होती.याबाबत सोशल मिडियावरील कू वर एक पोस्ट शेअर झाली आहे.
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...







