एसबीआयच्‍या ग्राहक मिटींगला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

May 3, 2022

नाशिक ः देशातील सर्वात मोठी बँक असलेल्‍या भारतीय स्‍टेट बँक ऑफ इंडिया च्या वतीने सोमवारी (दिनांक २ मे २०२२) राष्ट्रीय पातळीवर ग्राहकांसाठी टाऊन हॉल मिटींगचे आयोजन केले होते. नाशिकमध्ये जुना मुंबई-आग्रा महामार्गावरील एचआरडी सेंटर येथे झालेल्‍या या कार्यक्रमास ग्राहकांचा उत्‍स्‍फूर्त सहभाग मिळाला. उपस्‍थित मान्‍यवरांनी मार्गदर्शन करतांना ग्राहकांना उपयुक्‍त अशी माहिती दिली.

भारतीय स्‍टेट बँक क्षेत्रीय व्‍यवसाय कार्यायल, नाशिक यांच्‍यामार्फत जुना मुंबई-आग्रा महामार्गावरील एचआरडी सेंटर येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी भारतीय स्‍टेट बँकेचे ग्राहक मोठ्या संख्येने उपस्‍थित होते.
कार्यक्रमात भारतीय स्‍टेट बँक, प्रधान कार्यालय, मुंबई येथील मुख्य महाप्रबंधक (ग्राहक सेवा) श्री. सेशुबाबु पल्‍ले सर, नाशिक क्षेत्रीय व्‍यवसाय कार्यालयाच्‍या क्षेत्रीय प्रबंधक श्रीमती शिताक्षी सिंह, तसेच नाशिक मुख्य शाखा सहाय्यक महाप्रबंधक श्री. विक्रम नेगी यांची प्रमुख उपस्‍थिती होती.
उपस्‍थित मान्‍यवरांनी विविध विषयांवर ग्राहकांना मार्गदर्शन केले. यात प्रामुख्याने डिजीटल व्‍यवहार करतांना घ्यावयाची काळजी, वेगवेगळे सायबर फ्रॉड व त्‍यापासून घ्यावयाची काळजी इत्‍यादी विषयांवर तज्‍ज्ञ म्‍हणून संवाद साधला.तसेच ग्राहकांनी उपस्थित केलेल्या प्रश्न आणि समस्यांचे निराकरण देखील करण्यात आले

अजून बातम्या वाचा..

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
“संविधान विचार जागर ” स्पर्धा परीक्षा २०२५ ची घोषणा ; स्पर्धकांसाठी तीन गट ,गट अ इयत्ता सातवी ते दहावी, गट ब ११ ते पदवी तसेच गट क सर्वांसाठी खुला

“संविधान विचार जागर ” स्पर्धा परीक्षा २०२५ ची घोषणा ; स्पर्धकांसाठी तीन गट ,गट अ इयत्ता सातवी ते दहावी, गट ब ११ ते पदवी तसेच गट क सर्वांसाठी खुला

नाशिक : विविध धर्म, जाती, संस्कृती, भाषा यांमध्ये विखुरलेल्या भारतीय समाजाला एका सूत्रामध्ये...

read more
ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेडने आदिवासी शाळांना दिले  संगणक दान

ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेडने आदिवासी शाळांना दिले संगणक दान

नाशिक – ग्रामीण शिक्षणातील डिजिटल दरी कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, ईएसडीएस...

read more
Breaking News