अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल तर्फे ” जागतिक उच्च रक्तदाब दिवस ” निमित्त आरोग्य सप्ताहाचे आयोजन

May 10, 2022

नाशिक : दर वर्षी १७ मे रोजी वर्ल्ड हायपरटेंशन लिग ( डब्लूएचएल ) ” जागतिक उच्च रक्तदाब दिन ” साजरा केला जातो. या वर्षीची थीम आहे, ‘तुमचा रक्तदाब अचूकपणे मोजा, त्यावर नियंत्रण ठेवा, दीर्घायुष्य जगा !’ या दिवसाचे औचित्य साधून अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक यांच्या वतीने “जागतिक उच्च रक्तदाब दिवस” निमित्त शहरातील नागरिकांची १३ ते २० मे या सात दिवसात मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार असून या शिबिरामध्ये उच्च रक्तदाब चाचणी ( BSL ) ,बॉडी मास इंडेक्स (BMI ) ,फुफुसांची तपासणी (PFT ) करण्यात येणार आहे. याच बरोबर डॉक्टरांचा सल्ला दिला जाणार आहे . उच्च रक्तदाब हा वयाप्रमाणे आरोग्याचा मोठा प्रश्न आहे.यामुळे पक्षघात ,हृदय विकार आणि किडनी विकार उद्भवू शकतात. जगभरात लोकांना उच्च रक्तदाबाबद्दल जागृतीचा आभाव आहे, किंवा ते अचूक कसे मोजायचे याची माहिती नसते. म्हणून शहरातील नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असे आयोजकांकडून आव्हान करण्यात आले आहे. अधिक माहिती साठी नागरिक ८९५६६५२०५६ या क्रमांकावर चौकशी करू शकता.

अजून बातम्या वाचा..

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर बरे झालेल्या रुग्णांसाठी प्रेरणादायी ट्रेकचे आयोजन

मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर बरे झालेल्या रुग्णांसाठी प्रेरणादायी ट्रेकचे आयोजन

नाशिक : रुग्णांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक पुनर्वसनाला प्रोत्साहन देण्यासाठी किम्स मानवता...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमधील शस्‍त्रक्रियेने बांग्‍लादेशी युवकाला जीवनदान

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमधील शस्‍त्रक्रियेने बांग्‍लादेशी युवकाला जीवनदान

नाशिकः कर्करोग उपचारात आंतरराष्ट्रीय स्‍तरावर नावलौकिक मिळविलेल्‍या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरने...

read more
Breaking News