नाशिक : देशातील विक्षय क्षेत्रातील अग्रणी असलेली भारतीय स्टेट बँक ही सामाजिक क्षेत्रातपण अतुलनीय योगदान करण्यात नेहमीच अग्रणी असते. याचाच एक भाग म्हणून ५ जून २०२२ रोजी व्यावसायिक सामाजिक जबाबदारी अंतर्गत भारतीय स्टेट बँकेने भाविकांकरीता त्र्यंबकेश्वर ट्रस्टला रुग्णवाहिका भेट म्हणून देण्यात आली. यासोबतच भाविकांसाठी त्र्यंबकेश्वर येथे शिव प्रसाद भक्तनिवासासाठी आठ वॉटर कुलरसुध्दा भेट म्हणून देण्यात आले.
यावेळी एसबीआय बँके महाराष्ट्र परिमंडळाचे मुख्य महाप्रबंधक अजयकुमार सिंह, महाप्रबंधक सुखविंदर कौर मॅडम, महाप्रबंधक संजय श्रीवास्तव,उपमहाप्रबंधक मुकेश कुमार सिंह, क्षेत्रीय प्रबंधक सत्यप्रकाश दुबे, तसेच त्र्यंबकेश्वर विश्वस्त संजय जाधव, दिलीप तुंगार आदि मान्यवर तसेच भाविक व नागरिक या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते.
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...






