“ गुडघे सांधेरोपण ” शस्रक्रियेनंतर अवघ्या “२४ तासात” रुग्ण चालत डिस्चार्ज – डॉ प्रणित सोनावणे

Jul 13, 2022

नाशिक : युरोपमध्ये केली जाणारी गुडघ्याची सांधेरोपण शस्रक्रिया उत्तर महाराष्टात प्रथमच नाशिक मधील अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये यशस्वीरित्या पार पडली . नाशिक जिल्याचे प्रसिद्ध अस्थिरोग व सांधेरोपण शस्रक्रिया तज्ञ् डॉ प्रणित सोनावणे यांनी हि अत्याधुनिक शस्रक्रिया यशस्वी केली असून , एक तासात पार पडलेल्या या शस्रक्रिये नंतर रुग्णाला अवघ्या चौवीस तासात घरी सोडण्यात आले असल्याची माहिती डॉ प्रणित सोनावणे यांनी दिली. डॉ प्रणित सोनवणे म्हणाले कि, अश्या प्रकारची सांधेरोपण शस्रक्रिया करतांना गुडघ्याचे मुख्य स्नायू न कापता वेदना रहित पद्धत व कमीत कमी काप वापरल्यामुळे रक्तस्त्राव कमी होतो व रुग्णाचा पायाची ताकद देखील पूर्वरत राहते . ज्यामुळे रुग्णाला पहिल्याच दिवशी चालवणे शक्य होते. अश्या या अत्याधुनिक पद्धतीमुळे अवघ्या २४ तासात “ डे -केयर ” सांधेरोपण प्रक्रिया पारपडून रुग्णाला त्याच दिवशी घरी पाठवणे शक्य होते. यामुळे रुग्णाचं आर्थिक आणि शारीरिक असे दोन्ही फायदे होतात . अशा प्रकारच्या अत्याधुनिक शस्रक्रिया करण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना आता मुंबई किंवा पुण्याला जाण्याची आवश्यकता नाही . या सगळ्या सोयी सुविधा नाशिक मध्येच उपलब्ध होत असल्याची माहिती, अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ सुशील पारख यांनी दिली.

अजून बातम्या वाचा..

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर बरे झालेल्या रुग्णांसाठी प्रेरणादायी ट्रेकचे आयोजन

मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर बरे झालेल्या रुग्णांसाठी प्रेरणादायी ट्रेकचे आयोजन

नाशिक : रुग्णांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक पुनर्वसनाला प्रोत्साहन देण्यासाठी किम्स मानवता...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमधील शस्‍त्रक्रियेने बांग्‍लादेशी युवकाला जीवनदान

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमधील शस्‍त्रक्रियेने बांग्‍लादेशी युवकाला जीवनदान

नाशिकः कर्करोग उपचारात आंतरराष्ट्रीय स्‍तरावर नावलौकिक मिळविलेल्‍या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरने...

read more
Breaking News