nashik : ग्रामपंचायत च्या माध्यमातून या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक संस्था म्हणून श्रीराम शैक्षणिक विकास केंद्र लासलगाव यांनी काम पाहिले सदर प्रशिक्षणासाठी एकूण 23 महिला व मुलींनी लाभ घेतला यामध्ये ग्रामपंचायतच्या वतीने त्यांना प्रशिक्षण साहित्य व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी ग्रामविकास अधिकारी रंगनाथ मोरे उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य संस्थेचे अध्यक्ष किशोर जाधव प्रशिक्षिका क्षितिजा डोळस व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते सदर कार्यक्रमासाठी महिला बचत गट प्रतिनिधी स्वाती आभाळे ,प्रकाश भागवत व कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले
एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्वी आयोजन
नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...





