नाशिक – येथील प्रख्यात नवजात शिशु तज्ञ व निओकेअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. संजय आहेर यांची महाराष्ट्र राज्य नवजात शिशु तज्ञ संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली असून त्यांचा कालावधी पुढील दोन वर्षाचा राहणार आहे.
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...






