नाशिक- हरितगृह, शेडनेटगृह उभारणी करणाऱ्या सेवापुरवठादाराची 2019-20 करीता जिल्हा स्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नाशिक यांच्याकडे नोंदणी करणे बंधनकारक असल्याने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेच्या मार्गदर्शक सुचनेतील अटी व शर्ती विहित नमुन्यातील अर्ज प्रपत्र-12 व प्रपत्र-13 कार्यालयास जिल्हा व जिल्ह्याबाहेरी इच्छुक हरितगृह, शेडनेटहाऊस सेवा पुरवठादारांनी ( Erectors ) यांनी परिपूर्ण प्रस्ताव नोंदणी करण्यासाठी 17 सप्टेंबर 2019 पर्यंत जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, नाशिक यांच्याकडे सादर करण्याचे आवाहन संजीव पडवळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक यांनी केले आहे.
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...





