नाशिक, दि.3 : – विधानसभा निवडणूकीसाठी जिल्ह्यातून खालील उमेदवारांनी आज नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.
113-नांदगांव मतदारसंघातून पंकज भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सुहास कांदे शिवसेना, 114-मालेगाव मध्य शेख असिफ शेख रशीद काँग्रेस, मोहम्मद इस्माई अब्दुल खलिफ एमआयएम, शेख इब्राहिम शेख असलम भाजप, 116- बागलाण दीपिका चव्हाण, पोपट अहिरे, गणेश आहिरे, रेखा पवार, यशवंत पवार यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. दिलीप बोरसे भाजप, अंजनाबाई मोरे बहुजन समाज पार्टी, 117- कळवण नितीन पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, जिवा पांडूरंग गावित कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, 118-चांदवड शिरीषकुमार कोतवाल इंडियन नॅशनल काँग्रेस, डॉ. राहूल आहेर भाजप, 119-येवला संभाजी पवार शिवसेना, नरसिंह दरेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, 120-सिन्नर माणिकराव कोकाटे राष्ट्रवादी काँग्रेस, 121-निफाड दिलीप बनकर राष्ट्रवादी काँग्रेस, 122- दिंडोरी धनराज महाले शिवसेना, नरहरी झिरवाळ राष्ट्रवादी काँग्रेस, अरुण गायकवाड वंचित बहुजन आघाडी 124-नाशिक (मध्य) देवयानी फरांदे भाजप, दीपक डोके वंचित बहुजन आघाडी, 125-नाशिक (पश्चिम) सिमा हिरे भाजप, 126-देवळाली योगेश घोलप शिवसेना, अॅड. अमोल पठाडे बहुजन समाज पार्टी, गौतम वाघ वंचित बहुजन आघाडी, 127- इगतपुरी हिरामण खोसकर इंडियन नॅशनल काँग्रेस, निर्मला गावित शिवसेना यांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केले असल्याची माहिती निवडणूक शाखेने कळविली आहे.
स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा
Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...




