नाशिक : भारताचे राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांचे नाशिक येथील ओझर विमानतळावर आज सायंकाळी 07 वाजून 05मिनीटांनी आगमन झाले. त्यांच्यासमवेत त्यांच्या सुविद्य पत्नी सविता कोविंद उपस्थित होत्या. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मा. राष्ट्रपती महोदयांचे स्वागत केले.
यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, लेफ्टनंट जनरल आर.एस.सलारिया, विभागीय आयुक्त राजाराम माने, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग उपस्थित होते.
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...






