'बेफाम" या चित्रपटाच्या पोस्टरने सोशल मीडियावर तर धुमाकुळच घातला होता,कारण पोस्टर मधील पाठमोरी व्यक्ती नक्की कोण आहे या प्रश्नाने साऱ्या रसिक प्रेक्षकांना भंडावून सोडले होते. आणि आता या प्रश्नाचे उत्तर समोर आले आहे ते म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर. 'बेफाम'...
मनोरंजन
प्लॅनेट टॅलेंट’च्या यादीत गायत्री दातार
‘तुला पाहते रे’ या लोकप्रिय मालिकेतून ईशा अर्थातच अभिनेत्री गायत्री दातार घराघरात पोहचली. तिच्यातील सहजसुंदर अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यानंतर ‘युवा डान्सिंग क्विन’ या डान्स रिॲलिटी शोच्या माध्यमातून आपल्या अदाकारीने आणि...
‘बस्ता’ चित्रपट २९ जानेवारीला झीप्लेक्स वर होणार प्रदर्शित !
नाशिक : लग्न म्हटलं, की बस्त्याची खरेदी स्वाभाविकपणे येते. बस्त्याची खरेदी ही एक गंमतीशीर गोष्ट असते. आता हा रंगतदार ‘बस्ता’ चित्रपटाच्या माध्यमातून २९ जानेवारीला प्रेक्षकांसमोर येत आहे. या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं.श्री गणेश...
खिसा’चे एम टाऊनसह बॉलिवूडवर ‘राज’
अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार महोत्सवात आपला ठसा उमटवणाऱ्या 'खिसा' या चित्रपटाने एम टाऊनसह बॉलिवूडकरांनाही भुरळ पाडली आहे. एका ज्वलंत विषयावर भाष्य करणाऱ्या या 'खिसा'चे दिग्दर्शन राज प्रीतम मोरे यांनी केले आहे. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् मधून पदवी...
फ्लिपकार्टने केली प्रादेशिक भाषांची सेवा अधिक सक्षम, आता मराठीतही अॅप उपलब्ध
बंगळुरु : फ्लिपकार्ट या भारतातील एतद्देशीय बाजारपेठेने मराठी भाषा सादर करून आपल्या प्रादेशिक भाषेच्या सेवेला अधिक बळकटी दिली आहे. मराठी ही भारतातील तिसऱ्या क्रमांची बोली भाषा आहे. यासह फ्लिपकार्ट अॅप आता इंग्रजी, हिंदी, मराठी, कन्नड, तमिळ आणि तेलुगु अशा सहा...
महाराष्ट्राचा मोस्ट एनर्जेटिक मॅन “प्लॅनेट टॅलेंट” मध्ये
मराठी मनोरंजनसृष्टीत "प्लॅनेट मराठी" सध्या आपल्या नवनवीन प्रोजेक्टची घोषणा करत प्रेक्षकवर्गात कमालीची उत्सुकता भरवत आहेत, त्याचप्रमाणेच त्यांच्या "प्लॅनेट टॅलेंट" या विभागामुळे तर चांगलीच चर्चा रंगली आहे; त्याचं कारण देखील तितकंच महत्वाचं आहे. मराठी मनोरंजन सृष्टीतील...
‘बेफाम’ चित्रपटाचे पोस्टर सर्वत्र व्हायरल
अपयश ही यशाची पहिली पायरी असते, त्यामुळे यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी अपयशाच्या बऱ्याच पायऱ्या ओलांडाव्या लागतात मात्र अशावेळी खचून न जाता पुन्हा उठून यशाकडचा प्रवास नव्याने सुरू करणारा प्रत्येक व्यक्ती यशाच्या दारात पोहोचतोच. या साऱ्या प्रवासात मात्र तो...
ऑस्कर ज्युरी उज्वल निरगुडकर ‘प्लॅनेट मराठी’च्या सल्लागार पदी
जगभरातील मराठमोळ्या प्रेक्षकांपर्यंत मराठी आशय पोहोचवण्याच्या उद्देशाने 'प्लॅनेट मराठी' या पहिल्या वहिल्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा करण्यात आली. डिजिटल प्लॅटफॉर्मवर 'फर्स्ट डे फर्स्ट शो' चा अनुभव देणाऱ्या या 'प्लॅनेट मराठी'चा डिजिटल रिलीज हा मुख्य हेतू आहे....
नेटफ्लिक्सने लहान मुले व कुटुंबासाठी लाँच केला मायटी लिट्ल भीमचा नवीन सीझन
नाशिक : नेटफ्लिक्सने आज आपली लहान मुलांसाठीची लोकप्रिय मालिका मायटी लिट्ल भीमचा नवीन व तिसरा सीझन सुरू केला. मायटी लिट्ल भीमची सर्वांना आवडणारी व विनोदी साहसे लहान मुले व त्यांच्या आई-बाबांच्या परिचयाची झाली आहेत. भारतातील अॅनिमेशन उद्योगाच्या अविश्वसनीय क्षमतेचे...
‘सूर नवा ध्यास ची अक्षया अय्यर ठरली राजगायिक !
कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा' हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील गायकांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली आणि तब्बल पाच महीने त्यांच्या निखळ, सुरेल स्वरांनी संपूर्ण महाराष्ट्राला एकत्र बांधून ठेवले. कार्यक्रमामधील गायकांनी विविध शैलींमधील...
विकून टाक’ मधील ‘जय -विरु’
विवा इनएन प्रॉडक्शन निर्मित 'विकून टाक' हा चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत असून चित्रपटाच्या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे पहिल्यांदा मराठी पदार्पण करत...
विकून टाक’ मुळे साजरी होणार समीर-हृषिकेश ची हॅट्रिक
आपल्या चोखंदळ अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते हृषिकेश जोशी. तर सामाजिक विषय विनोदी स्वरूपात प्रेक्षकांसमोर मांडण्याचे कौशल्य असलेले दिगदर्शक समीर पाटील आता 'विकून टाक' हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत.दिग्दर्शक म्हटले की...
शिवजन्मानिमित्त होणाऱ्या कॉन्टेस्टमध्ये प्रेक्षकांना मिळणार शाही नथ जिंकण्याची संधी, महाविजेत्याला मिळणार ठुशी जिंकण्याचा मान!
सोनी मराठीवरील 'स्वराज्य जननी जिजामाता' या मालिकेत आता जिजा माऊलीच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा क्षण लवकरच दाखवला जाणार आहे. हा क्षण आहे शिवरायांच्या जन्माचा. शिवनेरी गडावर या मुलखावेगळ्या आईच्या पोटी शिवबा जन्मला. हा इतिहासातला सुवर्णक्षण होता. या...
अफलातून मज्जा ! काळ चित्रपट नुकताच प्रदर्शित
माझा मित्र अभिनेता संकेत विश्वासराव याचा नुकताच प्रदर्शित झालेला "काळ" हा चित्रपट आज त्याच्यासोबतच पाहण्याचा योग आला.... जगाचा एक नियम आहे तेच तेच दाखवण्यापेक्षा इतरांहून आपण वेगळं काय करतो हे लोकांना जास्त भावतं आवडत. असाच एक आगळा वेगळा प्रयोग एका नव्या उमद्या...
विकून टाक’ म्हणत होणार नवीन वर्षात मोठा हास्यकल्लोळ
नवीन वर्षाची सुरुवात खळखळून हसत करण्यासाठी विवा इनएन प्रोडक्शन आणि उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित 'विकून टाक' या सिनेमाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टिझरमध्ये चंकी पांडेला बघताना चित्रपटाबद्दल असलेली उत्सुकता अधिकच वाढते. नेहमी आपल्या विनोदी भूमिकांनी...
जय मल्हार फेम देवदत्त नागे पुन्हा छोट्या पडद्यावर !!
झी मराठी वाहिनीवरील 'जय मल्हार' या मालिकेतील खंडेराया या भूमिकेमुळे देवदत्त नागे हे नाव घराघरात पोहोचले. त्याच्या जय मल्हार या मालिकेने २०१७ साली ब्रेक घेतला. तरी आजही प्रेक्षकांच्या मनात ही मालिका आणि ती व्यक्तिरेखा ताजी आहे. या मालिकेला प्रेक्षकांनी भरपूर प्रेमही...
‘हर हर महादेव’चा जयघोष करीत मराठयांनी कसे पाजले अहमद शहा अब्दालीला पानिपतचे पाणी, ‘पानिपत’ सिनेमा 6 डिसेंबरला होणार प्रदर्शित
'मराठा... भारत भूमीचे असे शूर योद्धा ज्यांचा धर्म आणि कर्म केवळ शौर्य ''हर हर महादेव'चा जयघोष करीत हत्ती, घोडे, तोफांनी सज्ज असलेल्या मराठा फौजा आणि समोर अनुभवी आणि कुशल सेनानी अहमद शहा अब्दाली आणि त्याची फौज.... मराठ्यांचा इतिहास भव्य - दिव्य रूपात पडद्यावर...
प्रेमाला वयाचे बंधन नसते….’सिनियर सिटीझन’ या चित्रपटातील मोहन जोशी आणि स्मिता जयकर यांच्यातील ‘रुसवा फुगवा’
असे म्हणतात, प्रेमाला वयाचे बंधन नसते. आणि हे अगदी खरे आहे. याचाच प्रत्यय 'सिनियर सिटीझन' या चित्रपटातील 'रुसवा फुगवा' हे रोमँटिक गाणे पाहताना येतो . प्रेम फक्त तरुण तरुणींमध्येच असते, असा अनेकांचा गैरसमज असून हाच गैरसमज 'रुसवा फुगवा' गाण्यातून बदलणार आहे. मोहन जोशी...
आता महाराष्ट्राचं दर्शन होणार पोवाडा व शाहीरीने ! सुबोध भावे घडविणार लोककलांचे दर्शन “जय जय महाराष्ट्र माझा” मध्ये
सोनी मराठी एका पाठोपाठ एक कमाल कार्यक्रमांचा नजराणा प्रेक्षकांसमोर पेश करत आहे. २ डिसेंबरपासून सुरू होणारा लोककलांवर आधारित "जय जय महाराष्ट्र माझा" यापैकीच एक. महाराष्ट्रावर प्रेम असणाऱ्या प्रत्येकाचा आणि महाराष्ट्र जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकासाठीचा हा...
गर्ल्स’मध्ये झळकणार ‘हा’ चेहरा!
विशाल देवरुखकर दिग्दर्शित 'गर्ल्स' हा चित्रपट येत्या २९ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत असून हा चित्रपट मुलींच्या अनोख्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये अंकिता लांडे, केतकी नारायण, अन्विता फलटणकर, पार्थ भालेराव, देविका दफ्तरदार, अतुल काळे, अमोल देशमुख,...
- महापरीक्षा पोर्टलद्वारे तलाठी पदभरती प्रक्रिया 2 ते 26 जुलै कालावधीत
- बालकांशी संबंधित संस्थांना नोंदणी आवश्यक
- व्हिएसटीएफ व युनिसेफ मार्फत रेड डॉट चॅलेंज कॅम्पेन मासिक पाळी व्यवस्थापनावर विशेष मोहीम
- शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वांनी कटीबद्ध असावे : कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे
- रोहिले वनक्षेत्रात विभागीय आयुक्त यांचे हस्ते वृक्षारोपण
- “डिजिटल इंडिया” या उपक्रमाच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त क्षेत्रिय डाक प्रशिक्षण केंद्र, उपनगर नाशिक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
- मनपा शाळेत विद्यार्थी गुणगौरव समारंभ साजरा
- मुंगसरे येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न





















