नाशिक : सोयाबीन तसेच अन्य पिकांच्या बियाणांबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींनुसार कृषी विभागाने सुरु केलेल्या मोहिमेविरोधात महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईड्स, सीड्स, डीलर्स असोसिएशनने दि. १० जुलै...
भारतीय स्टेट बँकेचा वर्धापन दिन विविध सामाजिक उपक्रमांनी संपन्न…!
नाशिक - कोरोना महामारीचा संसर्ग वाढत असताना पोलीस प्रशासन आपली भूमिका कणखरपणे राबवत आहे. त्यापार्श्वभूमीवर भारतीय स्टेट बँकेने वर्धापन दिनाचे औचित्य साधून नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयात सीएसआर...
शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी ऑनलाईन सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन : जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे
नाशिक :कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता बँकांमध्ये पीक कर्ज मागणीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होऊ शकते, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज मागणीच्या अनुषंगाने ऑनलाइन अर्ज करण्यासाठी...
नाशिक शहरात एक व मालेगाव मध्ये अजून ४ रूग्णांना कोरोनाची लागण जिल्ह्यात एकूण ४६ कोरोना बाधित
नाशिक : आज नाशिक शहरात एका २४ वर्षीय तरूण पुरूषाला कोरोना ची लागण झाल्याचे आढळून आले आहे तर मालेगाव मध्ये आत्ताच प्राप्त झालेल्या नमुन्यांमध्ये ४ नवीन कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून जिल्ह्यात...
राज्यात 43 लाख 59 हजार 798 क्विंटल अन्नधान्याचे वाटप-छगन भुजबळ
नाशिक : राज्यातील 52 हजार 425 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून दि.1 ते 15 एप्रिल २०२० या पंधरा दिवसात राज्यातील 1 कोटी 35 लाख 54 हजार 441 शिधापत्रिका धारकांना तब्बल 43 लाख 59...
झी एन्टरटेन्मेंट ने केला कोविड-१९ विरुद्धचा लढा आणखी तीव्र
प्रसार माध्यम आणि करमणूक या क्षेत्रांतली दिग्गज कंपनी झी एन्टरटेन्मेंट एन्टरप्रायझेस हिने कोविड-१९ विरुद्धचा लढा आणखी तीव्र करण्याचा निश्चय केला आहे. या कंपनीमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष काम...
संचारबंदीच्या काळात ऑनलाईन मिळणार मालवाहतुकीचे परवाने: भरत कळसकर
नाशिक: कोरोना विषाणुंचा प्रादु्र्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने 21 दिवसांची संचारबंदी लागू केलेली आहे. या काळात जीवनावश्यक वस्तुंच्या मालवाहतुकीसाठी वाहनांना परवाना देण्यासाठी प्रादेशिक परिवहन...
कोरोनाच्या माहितीसाठी जिल्ह्यात 4 माहिती केंद्रे स्थापन
नाशिक - देशभर कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यामुळे कोरोनापासून बचावासाठी सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या साथरोगाशी संबंधित प्रतिबंधात्मक उपचारासाठी व...
नाशिक येथे होम क्वारंटाइन पुन्हा ताब्यात: जिल्हाधिकारी सूरज मांढरे
नाशिक - ऑस्ट्रेलिया येथून नाशिक शहरातील पाथर्डी फाटा परिसरात राहणारे होम क्वारंटाइन असलेले एक कुटूंबिय भारतात आले आहे. व सदर कुटूंबिय फरार झाल्याची बातमी आज वृत्तवाहिन्यांवर प्रसारित करण्यात आली...
द्राक्ष विज्ञान मंडळ, नाशिक आयोजित द्राक्ष विज्ञान अभियान !
द्राक्ष विज्ञान मंडळ,नाशिकच्या वतीने शनिवार दि. १४ मार्च २०२० रोजी सकाळी १० वा. वडनेर भैरव येथे द्राक्ष विज्ञान अभियान आयोजित केले आहे. या अभियानात एस एस एन, अनुष्का, सुपर सोनाका, आर के इ. जातीच्या...
- महापरीक्षा पोर्टलद्वारे तलाठी पदभरती प्रक्रिया 2 ते 26 जुलै कालावधीत
- बालकांशी संबंधित संस्थांना नोंदणी आवश्यक
- व्हिएसटीएफ व युनिसेफ मार्फत रेड डॉट चॅलेंज कॅम्पेन मासिक पाळी व्यवस्थापनावर विशेष मोहीम
- शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वांनी कटीबद्ध असावे : कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे
- रोहिले वनक्षेत्रात विभागीय आयुक्त यांचे हस्ते वृक्षारोपण
- “डिजिटल इंडिया” या उपक्रमाच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त क्षेत्रिय डाक प्रशिक्षण केंद्र, उपनगर नाशिक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
- मनपा शाळेत विद्यार्थी गुणगौरव समारंभ साजरा
- मुंगसरे येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न
