झी टॉकीज’वर ‘सत ना गत’ चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर!!

झी टॉकीज आणि एखाद्या झकास मराठी चित्रपटाचा 'वर्ल्डटेलिव्हिजन प्रीमियर' हे समीकरण आता सगळ्यांनाच ठाऊक झालेलेआहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या रविवारी, म्हणजेच २५ तारखेलासुद्धा, अशाच एका खास चित्रपटाचा प्...

read more

झी टॉकीजवर ‘रंपाट’ प्रीमियर!

एक दशकाहून अधिक काळ, प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मराठीचित्रपट वाहिनी, अर्थातच आपले सगळ्यांचे लाडके 'झी टॉकीज' हेदर्जेदार मराठी चित्रपटांचा खजिना नेहमीच प्रेक्षकांसाठी घेऊन येतअसते. जुन्या व नव्या चित्...

read more

सोनी मराठीवर दिसणार मुलखावेगळ्या आईची गाथा – स्वराज्यजननी जिजामाता !

१९ ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार रात्री ८. ३० वाजता फक्त सोनी मराठीवर.महाराष्ट्राचं आराध्य दैवत ‘छत्रपती शिवाजी महाराज’! एक आदर्श राजा आणि या रयतेच्या राजाचा आदर्श असलेली त्याची पहिली...

read more

हंगामा प्ले च्या श्री कामदेव प्रसन्न या विनोदी मराठी वेब सिरीज मध्ये भाऊ कदम आणि सागर कारंडे यांची खास भुमिका

१० ऑगस्ट २०१९: हंगामा या भारतातील आघाडीच्या डिजिटल मनोरंजन कंपनीने आज श्री कामदेव प्रसन्न हा नवीन मराठी ओरिजिनल शो सुरू केला. मराठी आणि हिंदीमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या शोमध्ये महाराष्ट्राचा...

read more

‘झी टॉकीज’वर अवतरणार ‘राक्षस’!!!

मराठी नाटक, कथाबाह्य कार्यक्रम इत्यादी अनेक दर्जेदार सादरीकरण'झी टॉकीज'वर पाहायला मिळतात. अर्थात, मराठी सिनेसृष्टीतील हीसर्वोत्तम वाहिनी, आजही दर्जेदार मराठी चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊनयेण्यात कुठेही ...

read more

धमाकेदार आणि बिगबजेट “ये रे ये रे पैसा २” चा ट्रेलर लाँच!! , ९ ऑगस्टला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटील

लंडननध्ये चित्रीकरण, महागड्या गाड्या आणि हेलिकॉप्टर्सचा तामझाम, धडाकेबाज अॅक्शन सिक्वेन्स, उच्च निर्मितीमूल्य, तगडी स्टारकास्ट आणि खटकेबाज संवाद... हे सगळं वर्णन हिंदी चित्रपटाचं नाही, तर ९ ऑगस्टला...

read more

“माज…फिनिश इट” चित्रपटाचे नाशिकमध्ये जोरदार प्रमोशन

अनुष्का Imagin फिल्म्स प्रस्तुत, आशिष कैलास जैन कृत "माज...फिनिश इट" चित्रपटाचे आज दिनांक २७  जुलै रोजी चित्रपटातील कलाकारांच्या व तंत्रज्ञाच्या  उपस्थितीत नाशिक येथे  जोरदार प्रमोशन  करण्यात आले....

read more

आर. एम. ग्रुपच्या वतीने १९ व्या ” यादे मोहंमद रफी ” कार्यक्रमाचे ३१ जुलै आणि १ऑगस्ट रोजी आयोजन.

नाशिक  - आर. एम. ग्रुप, नाशिकच्या वतीने आणि सार्वजनीक वाचनालय, नाशिक यांच्या सहकार्यने परशुराम सायखेडकर नाट्य गृहात  दिनांक ३१  जुलै आणि १ऑगस्ट २०१९ रोजी महान गायक मोहमंद रफी यांच्या पुण्यतिथी...

read more

धरमपाजींनी वाढवली ‘झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स’ची रंगत!!!!

'झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स'मध्ये मराठी मनोरंजन सृष्टीमधीलविनोदवीरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. या पुरस्कार सोहळ्यातील आणखी एक महत्त्वाचा भाग असतो, तोम्हणजे'जीवनगौरव' पुरस्कार! दरवर्षीप्रमाणे...

read more

‘सुफळ संपूर्ण’ प्रेमाची कहाणीत नचिकेत देशपांडे असणार मुख्य पुरुष पात्र

मुंबई : 'झी युवा' ही वाहिनी नेहमीच निरनिराळ्या प्रकारच्या दर्जेदार मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येते. विनोदीकथा, भयकथा, प्रेमकथा, रहस्यकथा अशा सगळ्याच प्रकारच्या मालिकांमधून प्रेक्षकांचे नेहमीच...

read more
Breaking News