धनगर समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सहकार्य करेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : राज्यातील ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्गातील समाजाने आपले प्रश्न योग्य व न्यायिक मार्गाने सोडवावेत. समाजाच्या विविध मागण्या सोडविण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल,...

read more

शेतात अस्थींचे विसर्जन करुन लावले झाड ; सोयगावातील सानप बंधूंनी दिला पर्यावरण रक्षण व संवर्धनाचा संदेश

नाशिक : नाशिकमधील नांदगाव तहसील येथील सोयगावचे माजी पोलिस पाटील किसन सानप यांचे दिनांक 2 डिसेंबर 2019 रोजी वृध्‍दापकाळाने निधन झाले. त्याउपरोंत त्यांच्या परिवाराने सानप यांच्या अस्थींचे विसर्जन नदी...

read more

पत्रकार रामदास नागवंशी यांना भारतीय पत्रकार संघाचा पुरस्कार प्रदान

नाशिक : भारतीय पत्रकार संघा मार्फत आयोजित पुरस्कार प्रदान कार्यक्रमांतर्गत ज्येष्ठ पत्रकार रामदास नागवंशी यांना विशेष पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. सदरचा कार्यक्रम मध्य प्रदेशातील धार जिल्हयात...

read more

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमानसप्ताह

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा तथा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त नाशिक शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विविध सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य विषयक,...

read more

नाशिक जिल्हयातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यास प्राधान्य देण्यात येईल- छगन भुजबळ

नाशिक,दि.९ डिसेंबर :- नाशिक जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने आघाडी सरकारच्या काळात बोट क्लबसह अत्यंत महत्वपूर्ण असलेले प्रकल्प पूर्ण होऊनही गेल्या पाच वर्षात सुरू न होऊ शकलेले प्रकल्प लवकरात लवकर...

read more

नाशिक केम्ब्रिज शाळेत कला प्रदर्शन संपन्न

 नाशिक - नाशिक केंब्रिज प्रायमरी स्कुल येथे नुकतेच कला या विषयावरील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात चिमुकल्यांनी रंग, संगीत, बारा बलुतेदार, घरातील विज्ञान, आपल्या सभोवताली असणाऱ्या...

read more

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रवादी भवन पक्ष कार्यालयात भारतरत्न डॉ.बाबसाहेब आंबडेकर यांच्या प्रतिकृतीस नाशिक शहराध्यक्ष रंजन ठाकरे व सामाजिक न्याय विभागाचे...

read more

शरद पवार यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आर्थिक निधी उभारण्यात येणार

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आर्थिक निधी उभारण्यात येणार असल्याची...

read more

चैत्यभूमीवर येणाऱ्या भीमसैनिकांसाठी उत्कृष्ट सुविधा देण्यासाठी शासन सज्ज ; अनुयायांना कोणतीही कमतरता भासू नये यासाठी यंत्रणानी विशेष काळजी घ्यावी – मुख्यमंत्री

मुंबई : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांना सुविधा मिळाव्यात, यासाठी राज्य शासन व महानगरपालिकेने केलेल्या...

read more

लोकसेवा आयोग परीक्षा वेळापत्रक जाहीर

नाशिक - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एम.पी.एस.सी.) पुढील वर्षी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. त्यात राज्यसेवा परीक्षेसह अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व...

read more
Breaking News