भारत हा देश युवकांचा देश म्हणून संबोधला जात असून, सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र म्हणून कृषी क्षेत्रास ओळखले जाते. मोठ्या प्रमाणात युवा हा शेती व त्यांच्याशी निगडीत उद्योगामध्ये सहभागी होत असतो....
पर्यावरणपूरक, इंधनविरहित ‘ऍटोम’ हि दुचाकी बाजारात प्रति किलोमीटर २५ पैसे खर्च
नाशिक - वाढते प्रदूषण व घटते इंधनसाठे याचा विचार करून दुचाकी वाहन क्षेत्रात पर्यावरणपूरक, इंधनविरहित अशी ऍटोम या दुचाकीच्या नाशिकमधील वितरणाचा शुभारंभ हॉटेल गेटवे येथील एका कार्यक्रमात करण्यात...
सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना सन 2017-18 चे पुरस्कार जाहीर
मुंबई, दि. 6 : राज्यातील सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करीत असलेल्या सहकारी संस्थांना सहकार महर्षी, सहकार भूषण व सहकार निष्ठ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन 2017-18 चे पुरस्कार जाहीर करण्यात...
कृषीथॉनच्या माध्यमातून कृषिमाल निर्यात वाढीवर भर द्यावी निर्मला सीतारमण – केंद्रीय अर्थ मंत्री
नाशिक येथे नोव्हेंबर महिन्यात आयोजित होत असलेल्या चौदाव्या आंतराष्ट्रीय कृषी प्रदर्शन 'कृषीथॉन' मध्ये केंद्रीय अर्थ मंत्रालय अखत्यारीतील - अपेडा, नाबार्ड व वित्तीय संस्थांचा सहभागा संदर्भात खासदार...
विनर्स इंडिया टूरची नाशिक येथून दिमाखदार सुरुवात …. एक लाख उद्योजक विकासाचे उद्दिष्ट, निमाचे शशिकांत जाधव यांचा नाशिक गौरव पुरस्काराने सन्मान !!!
नासिक : विनर्स चरिटेबल ट्रस्ट आणि इंडियन इंटरेप्रेन्यूर्स नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असलेल्या विनर्स इंडिया टूरचा दिमाखदार उदघाटन सोहळा नुकताच नाशिक येथील नासिक क्लब येथे...
वास्तूचे डिझाईन करतांना नैसर्गिक बाबी व गरजांचा समन्वय आवश्यक – संजय पुरी
आय आय आय डी च्या पदग्रहण समारंभात प्रतिपादन नाशिक - कोणत्याही वास्तूचे डिझाईन करतांना नैसर्गिक हवा व प्रकाश, दिशा, जमिनीचा नैसर्गिक चढ उतार, शहराचे तापमान, वापरणा-यांच्या गरजा व आवश्यकता यांचा...
जागतिक स्किल्स स्पर्धेसाठी प्लम्बिंगच्या भारतीय संघासोबत नाशिकचे मिलिंद शेटे रशियाला रवाना
नाशिक – विविध कौशल्ये वाढीस लागावी तसेच कौशल्यांमधील माहितीचे जागतिक स्तरावर आदान प्रदान व्हावे याकरिता दर २ वर्षांनी आयोजित होणा-या वर्ड स्किल्स स्पर्धेसाठी भारतीय संघ रवाना झाला. यावर्षी २२ ते...
इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटेरीअर डिझाईनर्सचा पदग्रहण सोहळा २४ ऑगस्ट रोजी
नाशिक - इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटेरीअर डिझाईनर्स (आय आय आय डी) या राष्ट्रीय स्तरावरील इंटेरीअर डिझाईनर्सच्या संस्थेच्या नाशिक शाखेचा नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा दिनांक २४ ऑगस्ट रोजी संपन्न...
ओयो हॉटेल्स अँड होम्सद्वारे या क्षेत्रात पहिल्यांदाच प्रवाशांसाठी आरक्षण किंमतीमध्ये मोफत विमा कवचाचा समावेश, विमा योजनेसाठी एसीकेओबरोबर भागिदारी
● अशाप्रकारचा मोफत विमा भारतात पहिल्यांदाच लाँच करण्यात आला असून त्याअंतर्गत अनपेक्षित परिस्थितीसाठी उदा. सामान गहाळ होणे, अपघात कवच, हॉस्पिटलायझेशन विमा कवच पुरवले जाणार आहे. ● हे विमा कवच ओयो...
फार्मिंग 3.0 – भारतीय शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी बीज रोवणे तंत्रज्ञानाने आपल्या जीवनात परिवर्तन आणले आहे. तंत्रज्ञानाचे परिणाम दूर
तंत्रज्ञानाने आपल्या जीवनात परिवर्तन आणले आहे. तंत्रज्ञानाचे परिणाम दूरगामी, परिवर्तनात्मक होतात. तंत्रज्ञानाने परंपरेला छेद दिला आहे आणि आपल्या सर्व गोष्टींमध्ये बदल आणले आहेतच, शिवाय आपण त्या कशा...
- महापरीक्षा पोर्टलद्वारे तलाठी पदभरती प्रक्रिया 2 ते 26 जुलै कालावधीत
- बालकांशी संबंधित संस्थांना नोंदणी आवश्यक
- व्हिएसटीएफ व युनिसेफ मार्फत रेड डॉट चॅलेंज कॅम्पेन मासिक पाळी व्यवस्थापनावर विशेष मोहीम
- शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वांनी कटीबद्ध असावे : कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे
- रोहिले वनक्षेत्रात विभागीय आयुक्त यांचे हस्ते वृक्षारोपण
- “डिजिटल इंडिया” या उपक्रमाच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त क्षेत्रिय डाक प्रशिक्षण केंद्र, उपनगर नाशिक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
- मनपा शाळेत विद्यार्थी गुणगौरव समारंभ साजरा
- मुंगसरे येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न
