आपले स्वामी बोलतात …..“ अरे.. आमच्या पालखीची दांडी कोण तोडतो आहे.. त्याचे हातपाय तोडून टाका..!! ” स्वामींची हि वाणी होताच सर्वांचे हातपायाचे कापरे भरले..

|| स्वामी लीला ||आपले स्वामी ह्या अनंत कोटी ब्रम्हांडाची आई आहे.. ह्या निर्गुण निराकार परम शांतीच्या उदरातूनच हे अनंत कोटी ब्रम्हांड निर्माण झालेले आहे.. ह्या स्वामी मातेनेच मानवासह ह्या निर्सगातील...

read more

आपले स्वामी बोलतात …..“ अरे, हि खेळणी बावडेकर येथे आल्यावर त्यांना दे !! ”.. स्वामींनी समाधीच लीला पूर्वी.. खेळणी देवून हीच उच्चतम आध्यात्मिक समज दिली कि, हम गया नही जिंदा है..!!

|| स्वामी लीला ||आपले स्वामी महाराज प्रेमाचा सागर आहे.. स्वामी आई आहे... तिचे तिच्या बाळांवर खूप प्रेम आहे.. अक्कलकोट मध्ये स्वामींकडे असंख्य भक्त येत.. प्रत्येकाची चेतनेची अवस्था वेगवेगळी होती.....

read more

“ काय म्हणता पाणी नाही..!! चला तुम्हाला पाणी दाखवतो..!! ” असे बोलताच स्वामी महाराज भराभरा चालायला लागले..

स्वामी लीलाअक्कलकोट पुण्य पावन नगरीत प्रत्यक्ष परब्रम्ह सगुण रुपात अवतरले होते.. अक्कलकोट मध्ये वर्षभरात अनेक उत्सव साजरे केले जात असत.. असेच एके वर्षी श्री गुरुप्रतीपदेचा उत्सव दरवर्षी प्रमाणे...

read more

आपले स्वामी बोलतात…. “ अगं..!! हत्तीचे मूत डोळ्यात घाल म्हणजे दिसेल तुला !! ”

|| स्वामी लीला ||स्वामी महाराज अक्कलकोट मध्ये असंख्य लीला करत होते.. अक्कलकोटचे पोलीस.. न्यायाधीश इतकेच नव्हे तर डॉक्टर सुद्धा स्वामीच होते.. कोणी जर काही समस्या घेऊन आले तर मुखात येईल तो त्यावर...

read more

आपले स्वामी बोलतात ….“ निर्लज्जो गुरुसंन्निधौ !! ” स्वामी वाणी होताच.. बाळप्पास स्वामींची आज्ञा समजली..

|| स्वामी लीला ||अनन्य भक्त बाळप्पा..!! सद्गुरूंच्या प्राप्ती साठी आपल्या घरादाराचे त्याग करून अक्कलकोट येथे स्वामी चरणी आपले जीवन समर्पित करणारे.. अनन्य भक्त बाळप्पा..!! स्वामींच्या परब्रम्हत्वाची...

read more

आपले‌ ‌स्वामी‌ ‌बोलतात‌ ‌‌:-‌ ‌‌“‌ ‌अरे,‌ ‌त्या‌ ‌काळ्या‌ ‌हत्तीचे‌ ‌डोके‌ ‌फोडल्यावर‌ ‌धो‌ ‌–‌ ‌धो‌ ‌पाणी‌ ‌वाहील…!!!‌ ‌”‌ ‌

||‌ ‌स्वामी‌ ‌लीला‌ ‌||‌ ‌‌मोगलाईत‌ ‌धाराशिवनजिक‌ ‌काजळे‌ ‌नावाच्या‌ ‌गावात‌ ‌श्री‌ ‌गोविंद‌ ‌मोहिते‌ ‌नावाचे‌ ‌गृहस्थ‌ ‌होते..‌ ‌त्यांची‌ ‌स्वामी‌ ‌चरणी‌ ‌अनन्य‌ ‌भक्ती‌ ‌होती..‌ ‌स्वामी‌ ‌कृपेने‌...

read more

आपले स्वामी बोलतात… “ अरे !! हा जगदंबेचा टाक आणि कडे घ्या आणि पोळ्यांच्या राशीत टाका…काळजी नका करू..!! ” .. मात्र तीनशे लोकांच्या प्रसादात चार हजार पेक्षा लोक जेवले..

स्वामी लीला अक्कलकोट मध्ये दत्त जयंतीचा उत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जात.. भजन कीर्तन, अन्नदान आदी विविध कार्यक्रम होत.. असेच एकदा दत्तजयंतीच्या दिवशी मात्र तीनशे लोकांचे अन्न शिजवले.. पण...

read more

आपले स्वामी बोलतात “ अरे.. तु शास्त्र शिकण्यास केव्हा जाणार , शास्त्र्यांनी कामादी षडरीपुंस जिंकले आहे काय ? ”

स्वामी लीला आपले स्वामी परमचैतन्य गुरुतत्व आहे.. हे गुरुतत्व चराचरात व्यापलेले आहे.. अनंत कोटी ब्रम्हांडात ह्याच गुरुतत्वाची सत्ता आहे.. ह्याच्याच इच्छेने सर्व सुरु आहे.. असो.अक्कलकोट मध्ये...

read more

आपले स्वामी बोलतात … “ त्या अंगठीत हा खडा कसला आहे ? ” “ तो फेकून दे..!! ”

स्वामी लीला माधवराव दादासाहेब विंचूरकर हे स्वामींचे अनन्य भक्त होते.. ते अक्कलकोट संस्थानांत रिजंट होते... स्वामींना सुद्धा दादासाहेबांची भक्ती प्रिय होती.. स्वामीमहाराज कधी कधी विंचूरकर यांचे...

read more

आपले स्वामी बोलतात “ अरे.. तुमच्या तोंडात जितके दात आहेत , तितकी वर्षे तुम्ही जिवंत राहाल…!! ”

स्वामी लीलास्वामी महाराज अक्कलकोट नगरीत असतांना असंख्य लीला करत.. स्वामींच्या लीलांची ख्याती ऐकून असंख्य दु:खी – पिडीत – आर्त – मुमुक्षु स्वामींच्या दर्शनासाठी येत... स्वामी कृपेचा अनुभव घेत आणि...

read more
Breaking News